पालघर : धामनी, कवडास धरणातून सूर्या नदीत मोठा विसर्ग
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रातही चांगला पाउस सुरु आहे. धरण क्षेत्रात 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सुर्या प्रकल्पाच्या धामनी धरणाची पाणी क्षमता पूर्ण झाली असून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.