पालघर: जव्हारजवळ टाटा सुमोचा भीषण अपघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरमध्येदेखील पाचबत्ती नाका येथे विचित्र अपघात झाला....
जव्हारच्या सुकर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुमोचा अपघात झालाय. यावेळी रस्त्याशेजारील नाक्यावर बसलेले दोघेजण जखमी झालेत. सुमो नाक्यावर जाऊन धडकली यात इंजिनाचा चक्काचूर होऊन संपूर्ण तेल रस्त्यावर सांडलं होतं. अपघातग्रस्त सुमोत बेकायदा तांदळाची वाहतूक केली जात होती अशी माहिती मिळतेय.. हे तांदूळही अस्ताव्यस्त पसरलं होतं. या गाडीला नंबर प्लेटही नसल्याचं समोर आलंय. अपघातातील जखमी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.