पालघर : सर्पदंशामुळे पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Continues below advertisement
पालघरमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अस्मिता जाधव असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. योग्य उपचारास विलंब झाल्याने अस्मिताचा जीव वाचवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram