पालघर : दापचरी चेकपोस्टवर चांदीची तस्करी करणारा कंटेनर ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघर जिल्ह्यातील दापचरी चेक पोस्टवर चांदीचा कंटेनर पकडण्यात आलाय... विक्रीकर विभागाने काल दुपारी ही कारवाई केलीय... या कंटेनरमध्ये जवळपास 3 कोटी रुपये किंमतीची चांदीची वाहतूक होत होती... गुजरातहून मुंबईकडे हा कंटेनर जात होता... सध्या हा कंटेनर सील करण्यात आला असून अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे...