मुंबई : पालघर पोटनिवडणूक निकालानंतर शिवसेनेची राजेंद्र गावितांविरोधात तक्रार

Continues below advertisement
पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे भाजपबद्दल आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप उमेदवार राजेंद्र गावितांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. राजेंद्र गावितांनी दीड कोटी खर्च केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. नोंदविलेला खर्च आणि शॅडो रजिस्टर मधील खर्चात तफावत असल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram