पालघर: चौथ्या चाकाला टायरचं नाही, स्कूलबस तीन चाकांवर धावली

Continues below advertisement
पालघर-मनोर रस्त्यावरुन विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या स्कूलबसच्या मागच्या बाजूला चक्क एकच चाक होतं. तरीही चालक निर्धास्तपणे बस चालवत होता.  मागून येणाऱ्या दुचाकीवाल्यानं या बसला रोखलं आणि त्याला याचा जाब विचारला असता त्याच्याकडे कोणताही वाहन परवानाही नव्हता.  धक्कादायक म्हणजे काही प्रत्यक्षदर्शींच्या मते काही वेळापूर्वी घाटात सुद्धा बस कलंडताना थोडक्यात वाचली होती. पालघरच्या सुंदरम सेंट्रल स्कूलची ही बस आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram