पालघर : गुजरातहून मुंबईकडे येणारं दूध रोखण्यासाठी राजू शेट्टी रस्त्यावर

Continues below advertisement
गुजरातहून मुंबईला येणारा दूध पुरवठा रोखण्यासाठी राजू शेट्टी पालघरमध्ये दाखल झाले आहेत.. गुजरातकडून मुंबईकडे जाणारे दूध टँकर दापचरीला अडवण्यात आले असून आंदोलनकर्ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतायेत...कालच पोलिस बंदोबस्तात गुजरातहून मुंबईत दुधाचे ट्रक सोडण्यात आले होते मात्र आता राजू शेट्टी याठिकाणी दाखल झाल्यामुळे आता परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram