
पालघर : दूधप्रश्नावर तोडगा न निघाल्यास जनावरं रस्त्यावर आणून रस्ते रोखू : राजू शेट्टी
Continues below advertisement
तीन दिवसांपासून सुरु असलेलं राजू शेट्टी यांचं दूधबंद आंदोलन आता आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण, उद्यापासून राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement