पालघर : सरकारकडून राजू शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण, मुंबईत मध्यरात्री बैठक
Continues below advertisement
गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. दूध दरासंदर्भात चर्चा करण्यासाठी राजू शेट्टींना सरकारने चर्चेचं निमंत्रण दिलंय. आज मध्यरात्रीचं बैठक होणार असून त्यासाठी राजू शेट्टी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सरकारच्यावतीने गिरीशी महाजन राजू शेट्टींसोबत चर्चा करणार आहेत
((पालघर-दूध आन्दोलनाचा धसका घेत सरकार कडून राजू शेटटी ना चर्चेचे निमंत्रण आले असून पालघर मधे तळ ठोकुन बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मुम्बई कड़े रवाना झाले आहेत ,,सरकार कडून गिरीश महाजन यांना चर्चेसाठी पाठविल आहे,,त्यामुळे राजू शेट्टी यानी दिलेल्या उद्याच्या चक्का जाम आन्दोलनाचा धसका सरकारने घेतला असून आज रात्रि होणाऱ्या बैठकीत तोड़गा निघण्याची शक्यता असून,परंतु उदयाच आनदोलन होणारच अस राजू शेट्टी यांच म्हणन आहे आणि 20 तारखेला होणाऱ्या अविश्वास ठरावा वेळी ही दिल्लीत उपस्थित राहणारा याच विषयवार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली संतोष पाटिल यांनी))