ओखीचा तडाखा : पालघर : मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतल्या
पालघर जिल्ह्यात आता ओखी चक्रीवादळाचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून इथे पावसाने हजेरी लावली आहे. समुद्रात गेलेल्या बोटींनीही आता परतायला सुरुवात केली आहे. तिथल्याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी