पालघर : कासा-डहाणू रोडवर भरधाव ट्रकने वृद्धाला चिरडलं
Continues below advertisement
आता बातमी आहे एका अपघाताची... पालघरच्या कासा डहाणू रोडवर एका वृद्ध माणसाला वेगवान ट्रकने चिरडल्याची घटना सकाळी घडलीय. जोरदार पाऊस सुरु होता. एक वृद्ध व्यक्ती हातात छत्री घेऊन रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्या व्यक्तीला चिरडलं. या घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह तिथून पळ काढला. अपघाताची ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Continues below advertisement