पालघर : सीमेंट स्लीपर्स बदलण्यास विलंब, मुंबई-गुजरात रेल्वेचा खोळंबा
Continues below advertisement
सफाळे रेल्वेस्थानकालगत सिमेंट स्लीपर्स बदलण्याच्या कामात विलंब झाल्यानं मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक रात्री अडीच पासून ठप्प होती.. सध्या या मार्गावर वाहतूक एक ते दीड तास उशिरानं सुरू आहे.
पहाटेपासून वाहतूक खोळंबल्यानं बोईसर, डहाणू, वापी, उंबरगाव भागात जाणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय झाली आहे. त्यामुळे फ्लाईंग राणी एक्स्प्रेस विरारपर्यंत सर्व स्टेशनांवर थांबणार आहे.