पालघर : बुलेट ट्रेनच्या जमिनींसाठीचा सर्वे मनसेने बंद पाडला
Continues below advertisement
मनसे कार्यकर्त्यांनी बुलेट ट्रेनच्या जमिनींसाठीचा सर्व्हे बंद पाडला. पालघर तालुक्यातील जलसार गावात ही मोजणी सुरु होती. पण मनसे कार्यकर्त्यांनी सर्व्हेची करण्याची उपकरण दिली फेकून देत ती बंद पाडली.
Continues below advertisement