पालघर : वृंदावन स्टुडिओमधील पोरस, महाकालीच्या सेटवर आग
सोनी टीव्हीवरील पोरस, महाकाली, शनिदेव या मालिकांच्या सेटला भीषण लागली. आगीत वृदांवन स्टुडिओ जळून खाक झाला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी इथे ही आग लागली.
या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे.
या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचं मोठं नुकसान झालं आहे.