पालघर: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 15 किमीचा परिसर हादरला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत काल रात्रीपासून अग्नितांडव सुरु आहे. काल रात्री 11.30 च्या सुमारास इथल्या नेटाफेम या कंपनीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता, की यामुळं तब्बल 15 किलोमीटरच्या परिसर हादरला.