ABP News

पालघर पोटनिवडणूक : खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
पालघर पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खाजगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दिपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला.

दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नाननवरे यांच्याकडून या घटनेबाबत माहिती घेतली, पाहूया ते काय म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram