पालघर पोटनिवडणूक : एकेकाळी बूथ ताब्यात घ्यायचे, आता ईव्हीएममध्ये घोळ होतो : संजय राऊत
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीत साम दाम दंड भेद या नितीचा वापर केला जात असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकेकाळी बूथ ताब्यात घेतले जायचे आता ईव्हीएम मशीममध्येच घोळ केला जात असल्याचंही राऊत म्हणाले.