पालघर पोटनिवडणूक : भाजप मतदारांना प्रलोभनं देत आहे : हितेंद्र ठाकूर

Continues below advertisement
बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पराभूत व्हावा यासाठी भाजपच्या दबावाने अनेक ठिकाणी मतदानच सुरु न केल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. काही ठिकाणी तहसीलदार आणि यंत्रणेला हाताशी धरुन भाजपने मतदान यंत्रं मॅनेज केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. तसं या भागात पेट्रोल एक रुपयाने स्वस्त देऊन प्रलोभनं देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप खासदार चिंतामण वनगांचं निधन झाल्याने इथे पोटनिवडणूक होत आहे. मात्र वनगांचे पुत्र श्रीनिवास यांनी शिवसेनेची कास धरल्याने ही निवडणूक नाट्यमय झाली आहे. हितेंद्र ठाकूरांनी भाजपवर आरोप करताना नेमकं काय म्हटल आहे पाहूया...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram