पालघर पोटनिवडणूक : पैसे वाटप प्रकरणात 12 तरुणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
पालघर पोटनिवडणुकीतील पैसै वाटप प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. 12 तरुणांवर कलम 171 अंतर्गत डहाणू पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement