पालघर पोटनिवडणूक निकाल : कोण बाजी मारणार?

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram