पालघर: केळवा बीचवर चार जण बुडाले, दोघांचे मृतदेह हाती
Continues below advertisement
पावसाळा सुरु झालाय.. वातावरण छान आहे.. त्यामुळे तुमचे विकेण्ड प्लान ठरत असतील. मात्र जिथेही जाल तिथे स्वतःचा जीव सांभाळून एन्जॉय करा... कारण अतिउत्साहामुळे अपघाताच्या अनेक घटना यावेळी समोर येतात... काल पालघरच्या केळवा समुद्रामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय...
नालासोपाराहून 7 मुलांचा ग्रुप केळव्याला फिरण्यासाठी गेला होता,
त्यातील 4 जण समुद्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याचं समजतंय. दरम्यान त्यातील दोघांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र आणखी दोघे बुडाल्याची भीती व्यक्त केली जातेय...