पालघर : जव्हार-विक्रमगड रस्त्यावरील साखरे पूल पाण्याखाली

Continues below advertisement
पालघरमध्ये तुफान पाऊस सुरु असल्यानं जव्हार विक्रमगड रस्त्यावरील साखरे पूल पाण्याखाली गेलाय... आणि त्यामुळे नाशिक-जव्हारहून विक्रमगड आणि पालघरकडे जाणारी वाहतूक बंद आहे... दहर्जे नदीला मोठा पूर आल्यामुळे कुर्झे येथील पुलावर पाणी आलंय... या पुलावरुन विद्यार्थीही धोकादायक प्रवास करत आहेत... जिल्ह्यात छोट्या मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत... पालघरमधल्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram