पालघर : समुद्र किनाटरपट्टीवर उंचच उंच लाटा
Continues below advertisement
हवामान खात्याने आज दुपारी हायटाईड अलर्ट दिला होता. याचाच परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीलगत असलेल्या गावाना बसत आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे पालघर जिल्ह्यातील किनाटरपट्टीवर पाण्याच्या उंचच उंच लाटा बघायला मिळाल्यात.
Continues below advertisement