मुंबई-अहमदाबाद बुलेटट्रेन संदर्भात पालधरमध्ये भरविण्यात आलेली जनसुनावणी उधळून लावण्यात आली आहे.स्थानिकांचा प्रचंड गोंधळ आणि विरोधामुळे ही जनसुनावणी रद्द करण्यात आली