खरंतर यंदा शेती चांगली झाली मात्र शेतीच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीयत..आणि मजूरांच्या याच समस्येवर पालघरच्या महिलांनी हायटेक उपाय शोधलाय...