पालघर पोटनिवडणूक : भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांची मतदानानंतर प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2018 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघर लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान होत आहे. भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया दिली