पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या ऑफिसमधून प्रलोभन दिलं जात असल्याची ऑडिओ क्लीप समोर आलीय. दरम्यान मी मतदारांना कोणतंही आमीष दिलं नाही असं स्पष्टीकरण राजन नाईक यांच्या वतीनं करण्यात आलं आहे.