पालघर पोटनिवडणूक : ईव्हीएमऐवजी बॅलट पेपर वापर, खा. अनिल देसाई यांची मागणी

Continues below advertisement
पालघर लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान होत असून पालघरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरचा वापर करावा, अशी मागणी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram