पालघर : भिवंडी-वाडा-मनोर मार्गावरील पिंजाल नदीच्या पुलाची भिंत खचली

Continues below advertisement
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पिंजाल नदीवरच्या पुलाची संरक्षण भिंत खचुन नदीपात्रात आली. गेल्यावर्षीच या भिंतीला तडे गेले होते. त्यामुळे आता नदीवरच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नदीवरचा नवीन पुल गेल्या 3 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे याच जुन्या पुलावरुन अवजड आणि इतर वाहतूक सुरु आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाला काही अडचण निर्माण झाल्यास ठाणे, पनवेल मार्गवरुन गुजरातला जाणारी सर्व अवजड वाहतूक याच महत्त्वाच्या मार्गाने वळविली जाते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram