पालघर : पालघरच्या केळवे समुद्रात चार पर्यटक बुडाले!

Continues below advertisement
केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे.

समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram