
पाकिस्तान : कराचीत तुंबलेल्या पाण्यामध्ये खेळण्यातील नावेत रिपोर्टिंग
Continues below advertisement
पाकिस्तानमधला रीटेकवर रीटेक घेणारा चाँद नवाब हा रिपोर्टर आपल्याला माहितीच असेल. पण त्यालाही मागे टाकणारा नवा रिपोर्टर सध्या व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधल्या लाहोर शहरातल्या महापुराचे रिपोर्टिंग करताना हा पठ्ठ्या चक्क खेळण्यातल्या नावेत बसला. पाहूया त्याचा हा कारनामा
Continues below advertisement