पाकिस्तानचा सलामीवीर अहमद शहजाद डोपिंगमध्ये दोषी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा फलंदाज अहमद शहजाद डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. याप्रकरणी शहजादविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून शहजादवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.