पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचा नवा व्हिडीओ जारी

Continues below advertisement
कुलभूषण जाधव प्रकरणात अंतराराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाल्यानंतर आता पाकचा पुन्हा एकदा खोटारडेपणा सुरु झालाय.
पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. ज्यामध्ये भारतीय अधिकारी हे आपल्या आईवर ओरडत होते. असा दावा केलाय.
तसंच आई आणि पत्नीची भेट घालून दिल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानचे आभारही मानले आहेत.
यापूर्वीही पाकिस्ताननं कुलभूषण यांच्या कबुलीनाम्याचा व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. मात्र त्यात काटछाट केल्याचं स्पष्ट कळत होतं. आताही तसाच प्रकार पाकिस्तानकडून सुरु आहे. हेरगिरीच्या आरोपात कुलभूषण जाधव यांना पाकनं अटक केली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram