कराची : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना कोणत्याही क्षणी अटक होणार
Continues below advertisement
कोणत्याही क्षणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक होऊ शकते.
नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम दोघेही लंडनहून पाकिस्तानला रवाना झालेत. पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयानं शरीफ यांना 10 वर्ष तर मरीयमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे..आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांना हा मोठा धक्का मानला जातोय. नवाज शरीफ यांनी तीनवेळा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलंय.
गेल्या वर्षी कोर्टानं त्यांना पनामाप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
Continues below advertisement