पाकिस्तान : कुलभूषण जाधवांना पत्नी भेटू शकणार, पाकची परवानगी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2017 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी भेटू शकणार आहे. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकारकडून भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे.