नवी दिल्ली : राजस्थान, उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळाचा कहर, 86 मृत्यूमुखी, अनेक जखमी
Continues below advertisement
राजस्थान आणि उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात धुळीच्या वादळाने कहर केला. या वादळात आतापर्यंत तब्बल 86 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत.
या वादळामुळे संध्याकाळी पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. या वादळामुळे सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याशिवाय पंजाबचा काही भागही वादळामुळे प्रभावित झालं आहे.
राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तसंच उत्तर भागाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.