केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक आला आहे.