UNCUT Sayaji Shinde | महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे नाटक, भ्रष्टाचाराचं कुरण, अभिनेते सयाजी शिंदेंचा संताप | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या वृक्ष लागवडीवरुन अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. शिवाय हे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचं कुरण आहे..5 कोटी वृक्ष लागवड हेच मुळात थोतांड असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement