उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न, मंदिरात मांसाहारी नैवेद्य नेता येणार
Continues below advertisement
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरानं मांसाहारी नैवेद्याच्या आदेशावर 24 तासांत यू टर्न घेतला आहे. मंदिरात पूर्वीप्रमाणे मांसाहारी नैवेद्य सुरू होणार आहे. मंदिराच्या पासवर चुकीचा उल्लेख झाल्याची व्यवस्थापकांनी कबुली दिली आहे. कालच रविवारी मंदिर व्यवस्थापकांनी मंदिरात यापुढे मासांहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही, असा आदेश काढला होता.
Continues below advertisement