स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : लाल सुतळीअभावी तूर खरेदी रखडली
08 Feb 2018 11:51 PM (IST)
मराठवाड्यात सुतळीच्या रंगामुळे तूर खरेदीला ब्रेक लागलाय. पणन विभागाच्या एका अजब निर्णयाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.. पाहुयात माझाचा यावर स्पेशल रिपोर्ट
Sponsored Links by Taboola