स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तेरखेड्यातील भास्कर खामकरांच्या चित्रांचं अमेरिकन मनावर अधिराज्य

Continues below advertisement
कुंचल्याशी मैत्री असलेल्या या माणसाची चित्रं अमेरिकेत विकली जातात. त्याच्याकडे वर्षाला शेकडो मुलं येऊन चित्रकला शिकून जातात. पण हा माणूस कुठं पुण्यामुंबईत राहात नाही, तर तो राहतो मुंबईपासून 400 किलोमीटर दूर असलेल्या उस्मानाबादमधील तेरखेड्यात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram