उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांचा आज उस्मानाबाद दौरा, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. पोलिसांनी आज गजानन बंगाळे पाटील, रविंद्र इंगळे यांना ताब्यात घेतलंय. यापूर्वी राम शिंदे आणि विनोद तावडे या दोन मंत्र्यांच्या कार्यक्रमात इंगळे यांनी व्यत्यत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केलीय.
उस्मानाबादमध्ये विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणविस, भैय्याजी जोशी, लाहिरी गुरूजी उपस्थित रहाणार आहेत.
उस्मानाबादमध्ये विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणविस, भैय्याजी जोशी, लाहिरी गुरूजी उपस्थित रहाणार आहेत.
Continues below advertisement