स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : व्यापाऱ्यांनी साखरेचे दर कमी करुन कारखान्यांची गोची केली?
Continues below advertisement
राज्यात ऊसदर प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, व्यापाऱ्यांनी साखरेचे दर कमी केले आहेत. यामुळे कारखानदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच ऊसाला एफआरपीपेक्षा जास्त दर शक्य नसल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे. आणि याचा परिणाम थेट ऊसदरावर होणार आहे. पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोट
Continues below advertisement