Tree Plantation | 33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ, मुनगंटीवारांचं सयाजी शिंदेना प्रत्युत्तर | ABP Majha
Continues below advertisement
33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ असल्याचं स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केलं आहे... त्यामुळे या पवित्र योजनेला बदनाम करुन स्वयंप्रेरणेने वृक्ष लागवड करणाऱ्यांचा हिरमोड करु नका असं आवाहन मुनगंटीवर यांनी केलं आहे... आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवर बोलत होते...
अभिनेता आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारची ही योजना थोतांड असल्याची टीका केली होती... इतकंच नाही, तर लावलेली झाडं जगवण्याची कोणतीही सोय सरकारकडे नसल्याचा ठपका ठेवत मुनगंटीवरांना 5 सवाल केले होते... त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आज मुनगंटीवारांनी सरकारची बाजू मांडली....