स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : उस्मानाबादच्या वाशीमध्ये सापडला 'भिडें'चा कथित पुत्रदा आंबा
Continues below advertisement
अपत्यप्राप्तीसाठी अनेक जोडप्यांनी आपल्या मित्राच्या शेतातला आंबा खाल्ल्याचा दावा नाशिकमधील एका कार्यक्रमात संभाजी भिडेंनी केला होता... त्यानंतर महाराष्ट्रमध्ये गहजब माजला... अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी भिडेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला... पण तो आंबा नेमका आहे कुठे... याचा मात्र शोध लागला नव्हता... अखेर एबीपी माझानं तो आंबा शोधून काढला आहे... पाहुयात माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट
Continues below advertisement