सलग दुसऱ्या वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त, धरणं, धबधबे, नद्या तुडूंब

Continues below advertisement
ना दुष्काळाची चिंता, ना पाणी टंचाईचं संकट... कारण सलग दुसऱ्या वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त झाला आहे...
गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात सुरु असलेल्या सततच्या पावसानं नदी नाले, धरणं. विहिरी, शेततळी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला आहे... आणि त्यात जलयुक्त शिवारची कामं झाल्यानं जमिनीतला पाणीसाठा कमालीचा वाढलेला आहे. इतकंच नाही तर मराठवाड्यातल्या धबधब्यांमध्येही जीव आला आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram