
उस्मानाबाद/नांदेड : पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या?
Continues below advertisement
नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जवळचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement