Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ट्रिपल सीट बसून प्रचार, पोलिस दंड ठोठावणार? | ABP Majha
Continues below advertisement
तिकडे उस्मानाबादमध्येही शिवसेना खासदार दुचाकीवर ट्रीपल सीट बसून प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडून बड्या नेत्यांसाठी एक न्याय आणि सामान्यांसाठी दुसरा न्याय का असा प्रश्न विचारला जात आहे.
Continues below advertisement