उस्मानाबाद : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाचं नवं धोरण

Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाचं ६० वर्षावरींल ज्येष्ठासाठी नवीन धोरण जाहीर केलं आहे. यात वयोवृध्दांना संभाळणार्या पाल्यांना आयकरात सुट देण्यासाठीचा प्रस्ताव आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram