स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : शिवकालीन नळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद...

Continues below advertisement
शिवकालीन किल्ले सामर्थ्य आणि अजोड विचारशक्तीचं प्रतीक..शत्रूच्या मेंदूला मुंग्या येतील मात्र किल्ला भेदता येणार नाही, अशी प्रत्येक किल्ल्याची रचना. यातीलच एक किल्ला म्हणजे उस्मानाबादमधील किल्ले नळदुर्ग. या किल्ल्याचा रहस्यभेद उलगडणारा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram